भाजपा खासदार रामदास तडस यांच्यावर सूषमा अंधारेचा हल्लाबोल

भाजपा वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप केले आहे की तिचा नवरा पंकज तडस यांच लग्न झाल आहे. तसेच त्यांच एक लहान बाळआहे. तिला नवऱ्याने लोखंडी रोड देखील मारहाण करण्यात आली आहे. न्याय मागायला गेले रामदास तडस यांच्याकडे गेले असतं त्यांनी डीएनए करायला सांगितलं

तसेच त्यांच्या आणखीन गंभीर आरोप केले आहेत की एक फ्लॅट मध्ये ठेवण्यात आल होत तिथे त्यांना फक्त उपभोग करण्यात आला. त्या फ्लॅटमधून देखील बेदखल करण्यात आल आहे.

सध्या रामदास तडस हे भारतीय जनता पार्टिकडून वर्ध्यातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एन निवडणुकीच्या काळात हा मुद्दा विरोधकांकडून उचलण्यात येऊ शकतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास तडस यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पूजा तडस यांचे रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप

माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. मोदीनि माझी व्यथा ए कूण न्याय द्यावा मला अपमानस्पद वागणूक दिली. मला लोखंडी रॉडने मारहाण केली. मजींसारख्या स्त्रियांनी कुठे जाव कुठ न्याय मागावा. माज्यावर घाणेरडे आरोप लावले गेले. ही बाळ आपल्या मुलंच नसल्याच बोलल गेल डीएनए टेस्ट करायला सांगितल.

रामदास तडस यांनी ही गंभीर आरोप फेटाळून लावले

रामदास तडस म्हणाले की ही आरोप पूर्ण चुकीचे आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही प्रकरण कस आल एवढया दिवस का नाही आल. ही प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे यावर बोलण चुकीच ठरेल उलट माझा मुलगा माज्याजवळ राहत नाही तो त्याच्या स्वतःच्या घरी राहतो त्यांच त्यांनी बघून घ्याव. लग्न केल तेव्हा आम्हाला बोलावल नाही त्या महिलेणी तिच्या नवरयासोबत रहाव या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *