काल मनसेचा गुडीपाढवा मेळावा पार पडला लाखोंच्या संखेने महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून मनसेसैनिक आले होते. ही सभा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरती पर पडली. अनेक विषयावर राज ठाकरेनि आपल मत मांडली
मोदीना लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा
राज ठाकरे म्हणाले की चॅनल वले कोणत्याही बतमीची सखोल अभ्यास ण करता कोणत्याही बातम्या देतात लोकसभेच्या निवडणुकीला राज ठाकरे दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते. का भेटायला गेले याच कारण सांगितल गेले दीड वर्ष राज्याचे मुख्यमंत्री बोलत होते आपल्याला एकत्र यायला पाहिजे पान गेले काही दिवस हेच एकतोय पण हे लक्षात येत नव्हत की काय चाललंय पण शेवटी चिन्ह हा विषय आला त्यानंतर आपण फक्त बिनशर्त पाठिंबा देत आहोत ही त्यांनी जाहीर केल. देशाला एक खंबीर नेत्रत्वाची गरज आहे त्यामुळे मनसे नि महायुतीला लोकसभेसाठी पाठिंबा दिल आहे.
2019 मध्ये लाव रे तो विडियो च्या माध्यमातून नरेंद्र मोडीवर टीका केली जय गोष्टी चुकीच्या त्या चुकीच्या याचा विरोध होणार पण त्यावेळी त्यांचा व्यक्तिगत विरोध नव्हता.जिथ चांगली काम झाली तिथ नक्की कौतुक होणार यावेळी त्यांनी 5 वर्षात चांगले निर्णय घेतले. 370 सारख कलम याच नक्की कौतुक होणार त्यामुळे आम्ही मोदीना कोणतीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा देत आहोत ही राज ठाकरेनी जाहीर केल.