सध्या अजित पवार गट राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी यांच्याकडून नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवण्याची तयारी चालू आहे. पण अजून महायुतीतील जागांचा तिढा सुटलेला नाही. पण सध्या अजित पवार गटकडून छगन भुजबळ याच्या नावाची चर्चा आहे.
मनोज जरेंज ही गेल्या काही दिवसापासून मराठा अरक्षणच नेत्रत्व करतायत त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने व मोर्चे तसेच साखळी उपक्षण देखील केले आहे . त्याची रास्त मागणी होती जो गरीब मराठा आहे त्यांना सारसजकात ओबीसी मधून आरक्षणची मागणी केली होती त्यावेळी छगन भुजबळ यांनी त्यासाठी विरोध दर्शवला होता. त्या कालवादी मद्धे दोघांमध्ये भरपूर शाब्दिक चकमक झाली होती एकमेकावर शाब्दिक वार पलटवा र झाले होते .
या सर्व गोष्टीमद्धे आता छगन भुजबळ लोकसभेसाठी उभे राहिले तर त्यांना मनोज जरांगे यांच्याकडून मराठा बंधावणा संकेत असणार आहेत की जयणी आरक्षणासाठी विरोध केला आहे त्यांना निवडणुकीतून पराभव करण्याचा निर्धार हा होऊ शकतो
या सर्व गोष्टीमधे पुढील चित्र कस असेल ही निवडणुकीनंतर सपशठ होईल यात काही शंका नाही.