एकनाथ खंडसे परत एकदा भाजपा मध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा पूर्ण सोशल मीडिया मध्ये चालू आहे. सध्या लोकसभेच जंग चालू असताना एकनाथ खंडसे भाजपा मध्ये प्रवेश करणार आहेत. काही दिवासपूर्वी एकनाथ खंडसे यांनी दिल्लीमध्ये अमित शह्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी खंडसे साहेब भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांनी दिलल्या माहिती नुसार 15 दिवसात त्यांचा पक्ष प्रवेश केंद्रीय हायकमांड यांच्या उपस्थितीत होणार आहे.
याबद्दल त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटचे प्रदेशाध्यक्ष पूर्व मंत्री जयंत पाटील याची भेट घेऊन त्यांच मत कळवल आहे. पण एकनाथ खंडसे प्रवेश करणार ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील नेत्यांची नाराजी दिसून येत असल्याच दिसून आल आहे. पुन्हा एकदा भाजप मध्ये एकनाथ खंडसे प्रवेश केल्यानंतर दिल्लीत जाणार की महाराष्ट्रात राहणार यावर अद्याप काही चर्चा नाही त्यांना भाजपकडून राज्यपालपद देण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
जर महाराष्ट्रात राहणार असतील तर देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यासोबत जुळवून घेण एकनाथ खडसे जमणार का ही बघा व लागेल.
तसेच पक्ष प्रवेश दिल्लीत होणार की महाराष्ट्रात हे देखील संगत येत नाही. एकनाथ खंडसेच भाजपसाठी मोठ योगदान असल्याच माहिती आहे.