सांगली हा लोकसभेचा मतदार संघ कॉँग्रेससचा बालेकिल्ला असताना लोकसभा निवडणूक 2024 मध्ये ही जागा उद्धव ठाकरे गटाला गेल्याने सांगली जिल्हा कॉँग्रेस मध्ये नारंजीनाट्य बघायला मिळत आहे. यामध्ये सांगलीतील नेते दिल्ली मध्ये कॉंग्रेस नेत्यांची भेट घेऊन देखील यावर तोंडक निघाला नाही.
सांगली मध्ये कॉंग्रेस कडून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील ही इच्छुक होते त्यांनी जोरदार केली होती तरीदेखील कॉंग्रेस च्या वट्याची जागा उद्धव ठाकरे गतानि आपला उमेदवारडब्बल केसरी चंद्रहार पाटील यांना लोकसभेसाठी उभ केल आहे. त्यानिदेखील जोरदार तयारी केली आहे. पण इंडिया आघाडीकडून ही जागा उद्धव गटाला देण्यात आली आहे. पण सांगलीमध्ये कॉंग्रेस नेत्यानं मान्य नाही. यासाठी नाराजी नाट्य बघायला मिळत आहे.
या सर्व गोष्टीमधून विशाल पाटील काय करतात हयकडे सर्वांच लक्ष आहे. विशाल पाटील ही काही दिवासपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील भेटले आहेत. ते बंडखोरी करतात की वंचित कडून उमेदवारी भेटते ही अजून गुपित आहे. तास झळ तर ही लाडात तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
आता जवळजवळ उद्धव ठाकरे याच्या गटाची जागा ही फिक्स झाली आहे. त्यामध्ये जर या सर्व गोष्टीचा फायदा महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना होणार असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.