यूपीएससी 2024 चा निकाल लागल्यानंतर एक सत्य समोर आल आहे निकाल लागून तीन दिवस उलटून गेले असताना राजस्थान मधील ऋतु यादव या प्रोफेसर आहेत. निकाल लागल्यानंतर त्यांच्या घरी सलग तीन दिवस आनंदच वातावरण होत सगळ कुटुंब आनंदात होता गावात मिठाई वाटण्यात आली पण तीन दिवसानंतर सत्य समोर आल आहे कारण जो यूपीएससी चा निकाल लागला त्यामध्ये 470 च्या क्रमांक हा राजस्थान च्या ऋतु यादवचा नसून मध्यप्रदेश च्या ऋतु यादवचा 470 चा क्रमांक आहे.कारण त्यांनी फक्त नाव बघून जल्लोष व्यक्त केला
आलेल्या बातमी नुसार राजस्थानाची ऋतु यादव सद्या मुलींच्या कॉलेजवर शिक्षिका आहेत.पण त्यांनी यूपीएससी पास जारी केली नसेल तरी भरपूर ठिकाणी त्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले आहे. त्यांनी 2021 मध्ये आरएएस मध्ये त्यांच सिलेक्शन झाल होत त्या लवकरच राजस्थानमध्ये उप विभागीय दंडाधिकारी म्हणून सहभागी होणार आहेत.
कारण जो यूपीएससीचा निकाल लागला त्यामध्ये फक्त 470 कहा क्रमांकमध्ये ऋतु यादव ही नाव होत त्यामध्ये वडिलांच नाव नव्हत त्यामुळे ऋतु तू यादव या दोन व्यक्ति असल्यामुळे थोडासा संभ्रम झाला होता. कारण ती महिला राजस्थान ची नसून मध्यप्रदेशची ची पृथिपूर ची राहणारी ऋतु यादव ही आहे. कारण राजस्थानची ऋतु पासच झाली नव्हती तिने व तिच्या परिवाराने आनंद व्यक्त केला होता.